चिखली नगर परिषद
सार्वजनिक सेवा – पारदर्शी प्रशासन
महत्त्वाच्या सूचना
नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, स्ट्रीट लाईट तसेच इतर नागरी सुविधांबाबत कोणतीही तक्रार असल्यास ती नगरपरिषद नागरिक सेवा प्रणालीवर ऑनलाइन नोंदवावी.
26-09-2026
जाहिराती